शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खारघर उष्माघात प्रकरणी शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे यांची मागणी

By राकेश कदम | Updated: April 24, 2023 17:34 IST

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

राकेश कदम, सोलापूर: खारघर उष्माघात दुर्घटनेची सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

आमदार शिंदे म्हणाल्या, खारघर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. हा सोहळा भाजप आणि शिंदे सरकारने आयोजित केला होता. या सोहळ्याचे कोणत्याही प्रकारे व्यवस्थित नियोजन झाले नव्हते. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली. सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. विधीमंडळाचे अधिवेशन बोलवायला हवे.

सावरकरांबद्दल आदर कमी झाला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मला आदर होता. काही दिवसांपूर्वी मी त्यांचे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  हे पुस्तक वाचले. या पुस्तकात छत्रपती शिवरायांबद्दल अविचारी लेखन आहे. महिलांबद्दल अनुद्गार आहेत. त्यामुळे माझा आदरणीय सावरकरांबद्दलचा आदर कमी झाला, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूर