शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

सोलापूरात औषध विक्रेत्यांचा संप, अडीच हजार मेडिकल दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:07 PM

सोलापूर : औषधाच्या आॅनलाइन विक्री ई - फार्मसीजच्या निषेधार्थ सोलापूरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे़ या संपामुळे शहर व जिल्ह्यातील अडीच हजार मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा पार्क चौकमार्गे सिध्देश्वर ...

ठळक मुद्दे- संपात २ हजार ५०० मेडीकल दुकाने बंद- शासनाच्या विरोधात घोषणाबाजी- मोर्चातून औषध विक्रेत्यांनी व्यक्त केला संताप

सोलापूर : औषधाच्या आॅनलाइन विक्री ई - फार्मसीजच्या निषेधार्थ सोलापूरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे़ या संपामुळे शहर व जिल्ह्यातील अडीच हजार मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा पार्क चौकमार्गे सिध्देश्वर मंदीर- मार्केट पोलीस चौक - सिध्देश्वर प्रशाला - जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला़ यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मेडीकल विक्रेत्यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले़ या मोर्चात शेकडो मेडिकल दुकानदार सहभागी झाले होते़ ---------------

टॅग्स :SolapurसोलापूरmedicineऔषधंStrikeसंप