शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर तालुका पोलीसांनी राबविली स्वच्छता मोहीम, धार्मिक स्थळे केली स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 15:05 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : समाधानी स्वयंपूर्ण खेडेगांव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात गुरूवारी सकाळी सात वाजता सोलापूर तालुका पोलीसांनी स्वच्छता मोहिम राबविली़ यात प्रामुख्याने तालुका पोलीसांनी गावातील धार्मिक स्थळे स्वच्छ करून ४ टन कचरा काढला़ ही मोहिम पोलीस ...

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : समाधानी स्वयंपूर्ण खेडेगांव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात गुरूवारी सकाळी सात वाजता सोलापूर तालुका पोलीसांनी स्वच्छता मोहिम राबविली़ यात प्रामुख्याने तालुका पोलीसांनी गावातील धार्मिक स्थळे स्वच्छ करून ४ टन कचरा काढला़ ही मोहिम पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली़ दरम्यान, गुरूवारी सकाळी सात वाजता हिरज गावातील युवक व समाजसेवकांनी पोलीसांच्या मदतीने गावातील जगदंबा मंदीर, मस्जिद परिसर आदी धार्मिक स्थळांची स्वच्छता केली़ याकामी मंदिराचे पुजारी बाळु कुलकर्णी व मस्जिदचे मौलवी महंमद जुबेर यांनी सहकार्य केले़ या स्वच्छता मोहिमेत पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि नाना कदम, पोहेकॉ चवरे, पोकॉ वाडे, शेख, मपोकॉ काटकर, गावचे सरपंच पूर्वा वाघमारे, सविता होळकर, उपसरपंच मनोहर डोंगरे, महादेव जनकले, चंद्रकांत जनकले आदी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता़ सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने अभिनव उपक्रम अंतर्गत समाधानी स्वयंपूर्ण खेडेगाव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज हे गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात पोलीसांनी विविध उपक्रम राबविले़