शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; मोबाईल सॅनिटाईज टाळा; हा धोका वाचवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:20 IST

एसटीच्या सीट्स, हँडल बारवर परिणाम; साबणाचा वापर करण्याचे आवाहन

ठळक मुद्देसॅनिटायझर आयसोप्रोपाईन अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लिसेरॉल आदी रासायनिक मिश्रणाने तयार होते. सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे वस्तूवर रासायनिक प्रक्रिया होते. याामुळे वस्तूंवरील कोटिंग निघून जातेसॅनिटायझरचा हवेशी संबंध आल्यानंतर उडून जात असतो, पण जेव्हा मोबाईलमध्ये सॅनिटायझर जातो

सोलापूर : कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक जण सॅनिटायझरचा वापर करत आहेत. यामध्ये एसटी प्रशासनाकडूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी गाड्या सॅनिटाईज करण्यात येत आहेत. यामुळे गाड्यांमधील सीट कव्हर आणि हँडल बार आदी सामान खराब होत आहेत. तसेच मोबाईलमध्येही बिघाड होण्याचे प्रमाण खूप वाढले असल्याची बाब समोर येत आहे.

या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सॅनिटाईज करून घेण्याबाबत सांंगितले गेले. सध्या सर्व बाहेरून घरात जात असताना आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करून घेऊनच घरात प्रवेश करत आहेत. यात मोबाईल, चावी, पर्स आदी वस्तूंचा समावेश आहे. 

मोबाईलमध्ये बिघाडअनेक मोबाईलचे डिस्प्ले झाले खराब, तर अनेक डेड सॅनिटायझर मोबाईलमध्ये गेल्यामुळे मोबाईलचे आय.सी. खराब होणे, डिस्प्ले खराब होणे, मोबाईल पूर्ण बंद होणे असे प्रॉब्लेम येत आहेत. यामुळे गेल्या दोन महिन्यात शेकडो मोबाईल दुरुस्तीसाठी आलेले आहेत. यातील अनेक मोबाईलचे डिस्प्ले खराब झाले आहेत, तर अनेक मोबाईल डेड झाले आहेत, अशी माहिती मोबाईल दुकानदार शिवानंद हिरेमठ यांनी दिली.

सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे वस्तूवर रासायनिक प्रक्रिया होते. याामुळे वस्तूंवरील कोटिंग निघून जाते. यामुळे वस्तू गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. सॅनिटायझरचा हवेशी संबंध आल्यानंतर उडून जात असतो, पण जेव्हा मोबाईलमध्ये सॅनिटायझर जातो, तेव्हा मोबाईल हे सर्व बाजूने बंद असल्यामुळे त्यात जास्त काळ टिकतो, यामुळे मोबाईल खराब होण्याची शक्यता जास्त असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सॅनिटायझर आयसोप्रोपाईन अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लिसेरॉल आदी रासायनिक मिश्रणाने तयार होते. यातील आयसोप्रोपाईन अल्कोहोल हा विषाणू मारण्यासाठी, हायड्रोजन पेरॉक्साईड या मिश्रणात काही जंतू असल्यास ते मारण्यासाठी आणि ग्लिसेरॉल हे हातात ओलावा निर्माण होऊन हात निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. सॅनिटायझरचा वापर जास्त प्रमाणात झाला तर लोखंडी वस्तू गंजतात.- डॉ. प्रा. अंजना लावंड, सहायक प्राध्यापक, सोलापूर विद्यापीठ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइल