शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील मतदान केंद्रांवर तुटलेले दरवाजे, रॅम्पची व्यवस्थाही निष्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:21 IST

निवडणूक निरीक्षक पी. उषाकुमारी यांनी कामाची पाहणी करून व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देपी. उषाकुमारी यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्र्रांना भेटी देऊन पाहणी केलीसर्व बाबींची पूर्तता तातडीने करुन घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक पी. उषाकुमारी यांनी दिल्यासोलापूर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील व्यवस्था अद्यापही अपूर्ण

सोलापूर : जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील व्यवस्था अद्यापही अपूर्ण आहे. शहरातील काही मतदान केंद्रांवरील दरवाजे तुटलेले आहेत तर बºयाच ठिकाणी दिव्यांगांसाठी आवश्यक असलेले रॅम्पही निष्कृष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या सदोष आहेत. या सर्व बाबींची पूर्तता तातडीने करुन घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक पी. उषाकुमारी यांनी दिल्या. 

पी. उषाकुमारी यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्र्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, कृषी उपसंचालक रवींद्र माने उपस्थित होते.  पी. उषाकुमारी यांनी  बापूजी चौकातील मानेकरी  प्रशाला,  ज्ञानसागर प्रशाला, भारती विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालय, वसुंधरा कला महाविद्यालय, ज्ञानज्योती प्रशाला येथील मतदान केंद्रांना भेट दिली.

शिवदारे महाविद्यालयातील मतदान केंद्रावर एक दरवाजा तुटलेल्या अवस्थेत होता. मानेकरी प्रशाला येथे दिव्यांगांसाठी रॅम्प व्यवस्थित नव्हता. भारती विद्यापीठ येथील रॅम्प आणि प्रवेशद्वार येथे दुरुस्ती आवश्यक होती. वसुंधरा महाविद्यालयातील रॅम्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे दिसून आले. 

सी-व्हिजिलवरील तक्रारींचा निपटारा करा- उषाकुमारी यांनी  सी-व्हिजिल कक्षास भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, कृषी उपसंचालक तथा संपर्क अधिकारी रवींद्र माने उपस्थित होते. आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात यावी. सी- व्हिजिल अ‍ॅपवर प्राप्त तक्रार त्वरित संबंधित विभागाकडे पाठवून तिचे निराकरण झाले किंवा नाही याबाबत पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा