शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; मनोहरमामाच्या छातीत दुखू लागले; उपचारासाठी सोलापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 09:00 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

करमाळा : महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसात अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहरमामा भोसलेच्या छातीत गुरूवारी रात्र ११.३० वा. दुखु लागल्याने उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहरमामा भोसले यांच्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणी बारामती येथे व करमाळा पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार प्रकरणी (दि ९) एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी सालपे (ता. लोणंद जिल्हा सातारा) येथून पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले. दि ११ रोजी बारामती न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. नंतर ती वाढून १९ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन महिलेच्या आत्याचार प्रकरणात करमाळा येथे आणले. सोमवारी त्यांना करमाळा येथील न्यायालयात हजर केल्यानंतर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  शिवरात्री यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पण गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता भोसले यांना अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना येथील उपजिल्हा रूणालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रात्रीच हलविण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा मनोहरमामाला खोकला येत असल्याने उपचारासाठी नेहण्यात आले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयkarmala-acकरमाळा