शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; बिग बी अमिताभ बच्चन यांची 'विठ्ठल' भक्ती झाली व्हायरल; पंढरपूूूरचे फोटो केले ट्विट

By appasaheb.patil | Updated: May 31, 2021 07:52 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : हिंदी चित्रपट सृष्टीतील बिग बी अमिताभ बच्चन यांनी रविवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विट करत विठ्ठलाप्रती भक्ती जागृत केली.

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाख परिधान करून दररोज नित्य पूजा, काकडा आरती केली जाते. दरम्यान नित्य पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुंदर पोशाखातील फोटो ट्विटरवर अपलोड केले जातात. हेच अपलोड केलेले सुंदर फोटो पाहून रविवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मंदिर समितीने ट्विटरवर टाकलेल्या फोटोला रि ट्विट करून मी विठ्ठलाचा भक्त असल्याचे दाखवून दिले.

बच्चन याने ट्विट केलेल्या फोटोला राज्यातूनच नव्हे तर देशभरातील विविध सेलिब्रिटींनी याच विठ्ठल यांच्या फोटोला रि ट्विट केले आहे. दरवर्षी पंढरपुरात साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीला अमिताभ बच्चन के सोशल मीडियावर विठ्ठलाचा फोटो शेअर करत आषाढी एकादशीच्या मराठी भाषेतून शुभेच्छा देतात. -

देशभरातील लोकांनी केली भक्ती जागृत...

'ये व्यक्तित्व की गरिमा है कि, फूल कुछ नहीं कहते.. वरना, कभी कांटों को मसलकर दिखाईये...' असा फोटोखाली चार ओळींचा मजकूर टाकला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या फोटोला देशभरातून पाचशेहून अधिक लोकांनी री ट्विट करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रु

टॅग्स :SolapurसोलापूरAmitabh Bachchanअमिताभ बच्चनPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर