शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Breaking; सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू; दीड वाजेपर्यंत झाले ५०.१६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 15:37 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर :  जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. ५९० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२,२२५ उमेदवार आपली राजकीय शक्तीपणाला लावली आहे. यातूनच ५९० गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत ५०.१६ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

मतदानप्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी याकरिता परिश्रम घेत आहेत. एकूण २,२९६ प्रभागात निवडणूक होत आहे. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवारदेखील महिला शक्तीचा जोर आजमावत आहेत.

तालुकानिहाय झालेले मतदान असे...(०१.३० वाजेपर्यंत)

करमाळा - ५२.१७ टक्के

माढा - ५०.८४ टक्के

बार्शी - ४९.९० टक्के

उत्तर सोलापूर - ५२.१२ टक्के

मोहोळ - ४०.६९ टक्के

पंढरपूर - ५१.६५ टक्के

माळशिरस - ४६.७० टक्के

सांगोला - ५४.७३ टक्के

मंगळवेढा - ५१.३९ टक्के

दक्षिण सोलापूर - ५२.५४ टक्के

अक्कलकोट - ५१.१९टक्के

एकूण -५०.१६ टक्के

 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान