शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Breaking; करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे अतुल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:04 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

करमाळा  : करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी अतुल पाटील यांची अखेर बिनविरोध निवड झाली आहे. १ जुलैला पंचायत समितीच्या सभापतीची निवड जाहीर झाली होती. मात्र नोटीस न मिळाल्याच्या कारणावरून पोथरे गणातील सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी शुक्रवारी (ता.९) निवडीची बैठक बोलावली होती.

करमाळा पंचायत समिती मध्ये शिवसेने चे माजी आमदार नारायण पाटील यांची एक हाती सत्ता आहे. गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंचायत समितीचे सभापती पद रिक्त झाले होते.  निवडी दरम्यान सावंत यांच्याकडून काही वेगळा चमत्कार होणार का? अशी चर्चा होती. मात्र निवडी दरम्यान काहीही चमत्कार झालेला नाही. पाटील यांचा एकमेव अर्ज आला आणि त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.  निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाPoliticsराजकारण