शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेवर मंदिर समितीच्या सदस्याचा बहिष्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 20:11 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे. त्यासाठी सर्व वारकऱ्यांनी खूप प्रयत्न केले आहे. त्या वारकऱ्यांनाच कार्तिकी एकादशीला येता येणार नाही. त्यामुळे मी ही कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेस न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र  मंदिर समितीच्या माधवी निगडे यांनी दिले आहे.

वारकऱ्यांनी २०१७ च्या आषाढीला वाखरी येथे पालखी सोहळा शासनाने वारकरी प्रतिनिधी समिती वर नेमावे याकरता आडवला होता त्यानंतर बंडातात्या कराडकर व राजाभाऊ चोपदार व अनेक सहकाऱ्यांनी महाराष्ट्रभर फिरुन वारकरी एकीचे वातावरण करुन एक आंदोलन उभे केले. यामुळे मला व इतरांना हे पद वारकरी प्रतिनिधी म्हणुन मिळाले. 

आजच्या कोविड काळात समस्त वारकरी हे चैत्र, आषाढी कार्तिकीला मुकले आहेत मी ही पायी वारी केली असल्याने दर्शनापेक्षा ही भजन, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागे स्नान याचे सुख उपभोगले आहे त्यामुळेच सर्व वारकऱ्यांची खंत आज जाणवत आहे. या मानसिकतेतुन वरील दोन्ही महापुजसे हजर राहुन त्यांचा आनंद घेणे. माझ्या नैतिकेला पटणारा नाही केवळ सोशल मिडीया वर मत व्यक्त करण्याने काही होत नाही. तर सर्वसमावेशक व समर्थ आणि शासनाशी योग्य तो समन्वय साधणाऱ्या वारकरी संप्रदायातील नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे.  एक सामान्य वारकरी म्हणुन मी फक्त ज्या वारकऱ्यांनी पालखी सोहळा अडवुन आम्हांला पद दिले त्यांची नैतिक दृष्टीकोनातुन मी इतकेच उतराई होऊ शकते. माझा कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष यांना पाठींबा व विरोधही नाही. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे मंदिर समितीच्या माधवी निगडे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी