शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बोरामणी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरवर कारवाई करणार; जिल्हाधिकाºयांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:39 IST

लोकमत आॅनलाइन बातमीची जिल्हाधिकाºयांकडून दखल; ‘त्या’ नर्सने दहा मिनिटे संवाद साधून मांडली कैफीयत

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय शंभरकर व विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर गुरूवारी सोलापूर दौºयावरजिल्हाधिकारी कार्यालयात शहर आणि जिल्ह्यातील स्थितीसंदर्भात आढावा घेतला जाणारजिल्हयात अक्कलकोट, बाशीतील संसर्ग चितांजनक आहे. कुंभारीतील संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना

सोलापूर: कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ नर्सने व्हॉटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल घेतलेल्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरवर कारवाई करण्याची शिफारश केली आहे.  

लोकमत आॅनलाइनवर बुधवारी सकाळी व्हायरल झालेल्या या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेतली. अक्कलकोट येथे कोरोना साथीचा संसर्ग कमी करण्याच्या उपाययोजनेवर मंगळवारी बैठक घेतली. ही बैठक सुरू असतानाच त्या नर्सचा मला कॉला आला होता. बैठक थांबवून दहा मिनिटे मी त्या नर्सची कैफीयत ऐकून घेतली.

बोरामणी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर त्रास होत असल्याची संबंधित डॉक्टरास कल्पना दिली होती, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे त्यांनी सांगितले. त्यावर याबाबत लेखी तक्रार करण्याची सूचना केल्यावर त्या नर्सने व्हॉटसपवर ती चिठ्ठी पाठविली, याची प्रिंट घेऊन संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना आदेश देणार असल्याचे शंभरकर यांनी स्पष्ट केले. ------------------सुरक्षा साहित्याबाबत तक्रारीप्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना पुरेसे सुरक्षा साहित्य दिले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत मी स्वत: खातरजमा करणार आहे असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. जिल्हयात अक्कलकोट, बाशीतील संसर्ग चितांजनक आहे. कुंभारीतील संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. ------------पालकमंत्री आढावा घेणारजिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय शंभरकर व विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर गुरूवारी सोलापूर दौºयावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शहर आणि जिल्ह्यातील स्थितीसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय