शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ७७० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST

दरवर्षी आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांच्या माध्यमातून ...

दरवर्षी आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्या शिबिराचे उद्घाटन उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे यांच्या हस्ते व जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कै. आ. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने रक्तदानास सुरुवात झाली.

यामध्ये युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब येथील कारखाना अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ७७० जणांनी रक्तदान केले.

सर्व रक्तदात्यांना मास्क व एक लिटर सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी येथील आधार, उपचार व पुनर्वसन प्रकल्प उम्मीद या संस्थेतील मुलांना व टेंभूर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील वृद्धांना मिठाई, अल्पोपाहार व फळे वाटप करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे संचालक सुरेश बागल, पोपटमामा चव्हाण, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, माढा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संभाजी पाटील, बंडूनाना ढवळे, संदीप (भैया) पाटील, नागाभाऊ खटके, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर. यादव (युनिट २), वर्क्स मॅनेजर सी. एस. भोगाडे, केन मॅनेजर एस. पी. थिटे, जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी. एस. येलपले, फायनान्स मॅनेजर डी. डी. लव्हटे, डिस्टिलरी मॅनेजर पी. व्ही. बागल, जनरल मॅनेजर (एच.आर.) थोरात, मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. बंडगर, शेतकी अधिकारी एम. एम. चंदनकर, परचेस ऑफिसर जे. डी. देवडकर, मार्केटिंग ऑफिसर एन. एम. नायकुडे, सिव्हील इंजिनिअर एस. आर. शिंदे, हेड टाईम किपर अत्तार, सुरक्षा अधिकारी एफ. एम. दुंगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, युनिट नं. २ चे चीफ इंजिनिअर महामुनी, शेतकी अधिकारी इंगोले, ऊस पुरवठा अधिकारी बालाजी गिड्डे, चीफ केमिस्ट बी. जे. साळुंखे, तानाजी लोंढे, अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद शेतकरी उपस्थित होते.

-्---

आ. बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धा केटर्सचे सचिन बळिराम परबत, चिंचगाव यांनी एक हजार रक्तदाते व स्वयंसेवकांसाठी मोफत जेवणाची सोय केली होती.