शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडीत १०६ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाश जगताप, माजी नगरसेवक अमरकुमार माने, ॲड. हरिश्‍चंद्र ...

शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाश जगताप, माजी नगरसेवक अमरकुमार माने, ॲड. हरिश्‍चंद्र कांबळे, प्रा. आशिष रजपूत, पश्चिम महाराष्ट्र सचिव एन. जी. ओहोळ, संतोष भिसे, वसीम मुलाणी, स्टेट बँक मॅनेजर कांबळे, भोसरेचे माजी सरपंच बंडू भोसले, डॉ. मोहसीन मकनू, राजेंद्र वजाळे, अमित ओहोळ, विशाल जगताप, शहर कार्याध्यक्ष नितीन खंडागळे, शरद शिंदे,नामदेव भोंग, आनंद रजपूत, अर्जुन गाडे, शिवाजी डांगे, श्यामराव कांबळे, मनसे शहर उपप्रमुख गणेश चौधरी, गोरख शिंदे, श्रीमंत वाळके, संजय तुपारे, रामचंद्र डांगे, हर्षद मुलाणी, शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, संजय सरवदे, रोहन झिंगळे, बबन जगताप, गणेश समदाडे उपस्थित होते. रक्तसंकलन करण्यासाठी रामभाई शहा रक्तपेढीने सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शहर युवक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, तालुका संघटन सचिव विशाल मोरे, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इम्रान शेख, अखिल पानवाले, शहर उपाध्यक्ष सूरज कांबळे, रियाज शेख, जावेद शेख, कृष्णा गोरे, राकेश शिंदे, पप्पू थोरात यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ

०७कुर्डूवाडी रक्तदान

कुर्डूवाडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फेे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आकाश जगताप, अमरकुमार माने, वसीम मुलाणी, बंडू भोसले आदी.