शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

काळ्या फिती लावून मूक मोर्चा

By admin | Updated: June 16, 2014 01:30 IST

सर्वपक्षीयांचे निवेदन; मोर्चात सर्वधर्मीयांचा समावेश

कुर्डूवाडी : फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ शहरात सर्वपक्षीय व सर्व धर्मीयांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला़ मोर्चाचे निवेदन प्रांत कार्यालयात अव्वल कारकून एस. जी. यादव यांनी स्वीकारल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला़ गांधी चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला़ शहरातील प्रमुख मार्गांवरुन जाऊन कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, या वृत्तींचा आम्ही निषेध करतो, पोलिसांनी तत्काळ अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शोध लावून त्याला कडक शासन करावे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, भाजपाचे जिल्हा उपप्रमुख अरविंद पवार, काँग्रेसचे संजय त्रिंबके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम मुलाणी, अ़ भा़ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप भोरे, मराठा सेवा संघाचे विजयकुमार परबत, बाबाराजे बागल, संजय चव्हाण, आम आदमी पार्टीचे राहुल धोका, सुहास टोणपे, सचिन बागल, माणिक श्रीरामे, राजेंद्र पारखे, शिवाजी गवळी, विजय श्रीरामे, संभाजी सातव, बबलू वाल्मिकी, अल्लाहुसेन शिकलकर, किसन हनवते, भारत साळुंखे, तानाजी जाधव, जगदीश शर्मा, प्रशांत धर्मराज, शिकलकर समाजाचे हमीद शिकलकर आदी उपस्थित होते. यासाठी माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी, वाहेद शेख, माजी उपनगराध्यक्ष शकील तांबोळी, हाजी रहिमत बागवान, हाजी सिराज शेख, नगरसेवक लतीब मुलाणी, यासिन बहामद, वलीमहंमद मुलाणी, युसूफ दाळवाले, उमर दारुवाले, फय्याज बागवान, मोहसीन मकनू, प्रा.मिठ्ठूमियाँ शेख, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, एम.जी.शेख, अफसर मुलाणी, समद मुलाणी, निहाल शेख, इम्रान पठाण, अय्युब बागवान, इसाक आतार, मैनुद्दीन मुलाणी, अखलाक दाळवाले, जावेद शेख, रियाज शेख, रियाज कुरेशी, शफी कुरेशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कुर्डूवाडी शहर काँग्रेस कमिटी, भारतीय जनता पार्टी कुर्डूवाडी, काँग्रेस अल्पसंख्याक सेल, जीवनरक्षा संस्था, आम आदमी पार्टी कुर्डूवाडी, शिकलकर समाजासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात निषेधपत्र देण्यात आले.