शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्षाविरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 12:51 IST

४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके पोलिसांनी केले जप्त

पंढरपूर : भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (रा.संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द अवैध सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले आहेत.

विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरुध्द खाजगी सावकाराची तक्रारी पोलिस ठाण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी  त्याच्या घरी तपासणी केली. या तपासणी प्रदिप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-१ रा.सहा. निबधंक सहकारी संस्था) यांच्या समक्ष पोलिसांनी दस्तऐवजासह रोख रक्कम जप्त केली आहे. विदूल पांडूरंग अधटराव खाजगी सावकार व त्याचे अन्य साथीदार यांचा शोध घेवून त्यांचेकडेही अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यांचेकडून आणखीन असेच प्रकारचे अवैध सावकारकीचे प्रकार घडले असण्याची अथवा घडत असण्याची शक्यता आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १३५/२०२१ महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ सह भा.दं.वि.कलम ५०६ प्रमाणे  विदूल पांडूरंग अधटराव यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक  तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत  भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस