शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप डीसीसी बँकेची निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:25 IST

दक्षिण सोलापूर तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या ...

दक्षिण सोलापूर तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, डॉ.चनगोंडा हविनाळे, आप्पासाहेब पाटील, एम. डी. कमळे, जि. प. पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सचिन पाटील, शशिकांत दुपारगुडे, शिरीष पाटील आदी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर आणि सुरेश हसापुरे यांच्यात लढत झाली होती. यावेळी पुन्हा हसापुरे हेच उमेदवार असे गृहीत धरून बैठकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.

------

उमेदवार नंतर ठरवू

संचालक मंडळाची निवडणूक लढण्यावर बैठकीत एकमत झाले. मात्र उमेदवार कोण यावर नंतर चर्चा करू, तोपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विकास सोसायट्यांच्या संचालक मंडळाशी संपर्क साधावा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नावे सोसायट्यांचे ठराव घ्यावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

------

शिवदारे यांची बैठकीला दांडी

बँकेचे माजी संचालक राजशेखर शिवदारे यांनाही आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयातून बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप पाठवण्यात आला होता. परंतु शिवदारे यांनी बैठकीला येण्याचे टाळले. आता त्यांच्याशी थेट संपर्क साधून आमदार सुभाष देशमुख स्वतः चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.