शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप

By appasaheb.patil | Updated: January 2, 2023 14:55 IST

२४ तासात निर्णय न झाल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा.

सोलापूर : वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागांची पदनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय पालिका महाविद्यालयात अपुरे व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी यासह आदी विविध मागण्यांसाठी सोलापुरातील शासकीय रूग्णालयात असलेल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारी संप पुकारला. 

दरम्यान, सकाळी शासकीय रूग्णालयातील बी ब्लॉकसमोर एकत्र येत डॉक्टरांनी विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या वतीने  पुकारण्यात आलेल्या संपामध्ये सोलापुरातील २०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. या संपाबाबत राज्य सरकारने निर्णय नाही घेतला तर उद्यापासून अत्यावश्यक सेवा पण बंद करण्याच्या इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ. विकास कटरे, डॉ. दीपक काटे, डॉ. ओंकार शेंडे, डॉ. सागर राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.

मागील कित्येक वर्षापासून शासन निवासी डॉक्टरांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आतापर्यंत आंदोलने, लेखी निवेदन, निर्दशने करूनही मागण्या सुटत नसतील तर काय उपयोग. आता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमच्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधत आहोत, २४ तासात सरकारने मागण्याबाबत निर्णय नाही घेतल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा संपातील डॉक्टरांनी यावेळी दिला.

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टर