शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! बार्शी, जेऊर, केम अन् माढा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणार

By appasaheb.patil | Updated: August 25, 2023 19:22 IST

बार्शी टाउन स्टेशनवर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस व हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस थांबणार आहे

सोलापूर : प्रवाशांची मागणी व वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेच्या प्रशासनाने साेलापूर विभागातील बार्शी टाऊन, शेगाव, जलंब, तारगाव, जेऊर, केम आणि माढा या स्थानकांवर गाड्यांना प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी असणार आहे. 

बार्शी टाउन स्टेशनवर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस व हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस थांबणार आहे. शेगाव स्टेशनवर पुरी-अजमेर सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस, अजमेर - पुरी सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) एक्सप्रेस, हुजूर साहिब नांदेड- श्री गंगानगर एक्सप्रेस, श्री गंगानगर- हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस थांबणार आहे. जलंब स्टेशनवर मुंबई- हावडा मेल एक्सप्रेस, हावडा - मुंबई मेल, सुरत-अमरावती सुपरफास्ट, अमरावती - सूरत- सुपरफास्ट थांबणार आहे.  तारगाव स्टेशनवर मुंबई- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, गोंदिया - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबणार आहे. 

जेऊर, केम, माढा स्थानकावर सिध्देश्वरला थांबा

जेऊर स्टेशनवर भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्सप्रेस तर  केम स्टेशनवर कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस, माढा स्टेशनवर सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे