शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 10:45 IST

जाणून घ्या; सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींची नावे

सोलापूर : जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार, १३ एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एकूण ४८ सदस्यांसाठी निवडणूक होणार असून रविवार, ५ जून रोजी मतदान नियोजित आहे.

शुक्रवारी, १३ मेपासून उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृती कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे. एकूण ११ तालुक्यांतील ४२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून सर्वाधिक अक्कलकोट तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहे. १४ ग्रामपंचायतींमधील १४ सदस्यांसाठी निवडणूक नियोजित आहे.

करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या दोन सदस्यांसाठी, माढामधील दोन ग्रामपंचायतींच्या २ जागांसाठी, बार्शीमधील ५ ग्रामपंचायतींच्या ५ जागांसाठी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या १ जागेसाठी, मोहोळमधील २ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी, पंढरपूरमधील २ ग्रामपंचायतींच्या दोन जागांसाठी, माळशिरसच्या ५ ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी, सांगोल्यातील १ ग्रामपंचायतीच्या १ जागेसाठी, मंगळवेढामधील ३ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी, दक्षिण सोलापूरमधील ५ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

असा आहे कार्यक्रम

  • १३ ते २० मे : अर्जविक्री व स्वीकृती
  • २३ मे, दुपारी ३ पर्यंत : प्राप्त अर्जांची छाननी
  • २५ मे : अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
  • २५ मे : दुपारी ३ पर्यंत : उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्धी
  • ५ जून : मतदान
  • ५ जून : मतमोजणी

 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण