शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आवरा अन्यथा..."

By राकेश कदम | Updated: October 10, 2023 14:42 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही या नेत्यांनी केली.

सोलापूर - लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना आवरा, त्यांच्या वक्तव्यांना लगाम घाला, असा इशारा मोहिते पाटील गटाचे उपाध्यक्ष आणि सात तालुका अध्यक्षांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही या नेत्यांनी केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहे. मोहिते पाटील आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद सुरू असतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी रविवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमावा अशी मागणी केली होती. ही मागणी म्हणजे धवलसिंह मोहिते पाटील यांना शह प्रयत्न असल्याची चर्चा झाली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सांगोला तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, मंगळवेढ्याचे प्रशांत साळे, मोहोळचे सुलेमान तांबोळी यांच्यासह सात जणांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे ग्रामीण भागातील राजकारणाकडे लक्ष न देता शहरात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना अशी वक्तव्ये करणे पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते. नरोटे यांच्या विरोधात आम्ही सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना भेटणार आहोत, असेही हत्तूरे आणि कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदे