शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वांगी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 10:54 IST

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी येथे एका शेतात शौचाला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अज्ञात आरोपीने तिच्या ...

ठळक मुद्देमुलीवर अत्याचार करून अज्ञात आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतातच ती विवस्त्र व जखमी अवस्थेत आढळून आली

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी येथे एका शेतात शौचाला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अज्ञात आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. हा खळबळजनक प्रकार सोमवारी दुपारी ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला. 

अल्पवयीन मुलगी वांगी येथे एका शेतात बाहिणीकडे रहात होती.  सकाळी ११ वाजता ती शौचालयालस गेली मात्र बराच वेळ परत आली नाही. हा प्रकार तिच्या भावजीच्या लक्ष्यात आला. त्याने पत्नीस बोलावुन तिचा शोध घेण्यास सुरूवात केली, मात्र ती कोठेही आढळून आली नाही. 

काही वेळेनंतर घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतातच ती विवस्त्र व जखमी अवस्थेत आढळून आली. बहीण व महिलांनी मोठ्याने रडण्यास सुरूवात केली. तिच्या जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यात मोठा दगड घालण्यात आला होता. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. 

हा प्रकार तत्काळ शेताच्या मालकाला मोबाईलवरून सांगण्यात आला. शेताचा मालक हा घटनास्थळी आला त्याने जीप मागवून मुलीस उपचारासाठी कुटे येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे उपचार करून मुलीस सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. 

गावात खळबळ...च्अत्याचार झालेल्या मुलीची आई लहानपणीच निधन पावली आहे. तिला दोन बहिणी व वडील आहेत. दोघींची लग्ने झाले आहेत़ वडील ऊसतोड कामगार असून तो मराठवाड्यात काम करतो. मुलगी कधी वडिलासोबत तर कधी बहिणीसोबत राहते. दीड महिन्यापूर्वी ती वडिलाकडून बहिणीकडे आली होती. बहीण आणि भावजी कामाला गेल्यानंतर ती त्यांच्या घरातील कामे करीत होती. मुलांचा सांभाळ करीत होती. आरोपी कोण होता, त्याने               कसा अत्याचार केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस