शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शेतकºयाने दिले जिल्हाधिकाºयांना चक्क केळीचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:45 IST

शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात; शेतकºयांच्या प्रश्नाची जिल्हाधिकाºयांनी तातडीने दखल

ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली शेतकºयांच्या तक्रारीची दखल- प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांना दिले तपासणी करण्याचे आदेश- शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात

सोलापूर : बीबीदारफळ येथील साखर कारखान्याच्या काजळीमुळे केळीचे पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार शिरापूरच्या शेतकºयांनी केली़  प्रदूषणाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी बजरंग पाटील या शेतकºयाने चक्क केळीचे झाड जिल्हाधिकाºयांचा समोर आणले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे लोकमंगल साखर कारखाना आहे़ या कारखान्यांतून येणाºया धुराच्या काजळीमुळे शिरापूर परिसरातील फळबाग शेती संकटात आली आह़े. विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी भोसले यांना जागेवरून तपासणी करण्याची सूचना केली़ यावेळी संबंधित कारखान्याचे कार्यकारी संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSubhash Deshmukhसुभाष देशमुखSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय