शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन

By दिपक दुपारगुडे | Updated: April 30, 2023 17:50 IST

या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.

सोलापूर : नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यात ८  तालुक्यांमध्ये सोमवारी, महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.   राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वित्त आयोगातून जिल्ह्यातील शहरी भागातील जनतेला सुलभ आणि परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार जिल्ह्यात आठ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ सोनिया बागडे  यांनी दिली आहे 

या मिळणार सुविधा-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये बाह्यरुग्ण सेवा (दुपारी २ ते रात्री १० वा.), मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकल्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सुविधा मिळणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, याशिवाय एक्स-रे ,सोनोग्राफी इत्यादी चाचणी करता पॅनलवरील  डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात सबंधित वैदकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञाच्या सेवा देखील उपलब्ध होतील.मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा,योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ सोनिया बागडे व जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ धनंजय पाटील यांनी दिली आहे

जिल्ह्यातील याठिकाणी सुरू होणार आपला दवाखाना - अक्कलकोट शहर अक्कलकोट नगर परिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ अक्कलकोट-  बार्शी शहर बार्शी नगरपरिषद लोढा प्लॉट बार्शी-  माढा शहर कुर्डूवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र कुर्डवाडी.-  माळशिरस माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार माळशिरस-  मंगळवेढा शहर मंगळवेढा नगरपरिषद योग भवन  मंगळवेढा-  मोहोळ मोहोळ नगरपरिषद दत्त मंगल हॉल मोहोळ-  पंढरपूर शहर पंढरपूर नगरपरिषद क्लॉक रूम सांगोला नाका पंढरपूर.-  सांगोला सांगोला नगरपरिषद जि प शाळा चांदोलीवाडी सांगोला. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSolapurसोलापूरhospitalहॉस्पिटल