शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सोलापुरात अट्टल सोनसाखळी चोराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 14:59 IST

केरळ  व महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यात सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल चोरटयास विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डी.बी.  पथकाने अटक केली.

ठळक मुद्देकेरळ  व महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यात सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल चोरटयास विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डी.बी.  पथकाने अटक केली. या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी विशेष बक्षीस जाहीर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

सोलापूर : केरळ  व महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यात सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल चोरटयास विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डी.बी.  पथकाने अटक केली. या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी विशेष बक्षीस जाहीर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. कंबर नूर अली इरानी रहिम मिर्झा (वय ३०,रा.श्रीरामपूर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार आमीर  पठाण (रा.श्रीरामपूर) हा फरार आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या डि.बी. पथकाला आरोपी हा श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरुण लिगाडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी कंबर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी सोनसाखळी पळविल्याचे पोलीसांना सांगितले. तसेच आरोपीविरुध्द पुणे, नाशिक, कोल्हापूर व केरळ येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून दागिने व एक दुचाकी असा एकुण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच प्रकरणात पोलिसांनी एका सराफस अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ)अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत ,दुय्यम पोलीस निरीक्षक फुगे,डी.बी. पथकाने पोलीस उपनिरीक्षक अरुण लिगाडे,बायस, भालशंकर, निकम, माळी आदींनी ही कामगिरी केली.