शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी विशेष ; देवतांच्या फोटो विक्रीतून दोन कोटींची उलाढाल अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:22 IST

शहाजी काळे पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरी नगरीत येणारा वारकरी पंढरीची वारी स्मरणात रहावी, या धारणेने  परतीच्या प्रवासाला लागताना विविध दैवतांच्या फोटोंपैकी किमान एकातरी फोटोची खरेदी करतोच़ यातून पंढरी नगरीत आषाढी यात्रा काळात दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होणे अपेक्षित असल्याचे फोटो व्यावसायिकांनी सांगितले.आषाढी वारीनिमित्त पायी चालत येणाºया वारकºयांची संख्या लाखोंच्या संख्येत ...

ठळक मुद्देफोटो व्यावसायिकांकडे १० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतचे फोटो ५० रुपये ते १०० रुपयांपर्यंतच्या फोटो प्रतिमेला मोठी मागणीव्यावसायिकाची दोन ते अडीच लाखांपर्यंत फोटो विक्रीतून उलाढाल होते़

शहाजी काळे पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरी नगरीत येणारा वारकरी पंढरीची वारी स्मरणात रहावी, या धारणेने  परतीच्या प्रवासाला लागताना विविध दैवतांच्या फोटोंपैकी किमान एकातरी फोटोची खरेदी करतोच़ यातून पंढरी नगरीत आषाढी यात्रा काळात दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होणे अपेक्षित असल्याचे फोटो व्यावसायिकांनी सांगितले.

आषाढी वारीनिमित्त पायी चालत येणाºया वारकºयांची संख्या लाखोंच्या संख्येत असते. वारकरी दर्शनानंतर परतीच्या प्रवासात विविध देवतांची प्रतिमा खरेदी करून मनोभावे घरी घेऊन जातात. सध्या  पंढरपूरमध्ये २० ते २५ स्थानिक फोटो व्यावसायिक कार्यरत आहेत़ यामधील १४ ते १५ व्यावसायिक फोटो फ्रेम स्वत: तयार करून विक्री करतात. तसेच आषाढी वारीनिमित्त बाहेरून ६० ते ७० व्यावसायिक वारीत फोटो विक्रीची दुकाने थाटतात.

वारी काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ आदींसह विविध देवतांच्या प्रतिमेला वारकºयांची सर्वाधिक पसंती असते. येथील  फोटो व्यावसायिकांकडे १० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतचे फोटो विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आषाढी यात्रा काळात ५० रुपये ते १०० रुपयांपर्यंतच्या फोटो प्रतिमेला मोठी मागणी असते. यातून प्रत्येक व्यावसायिकाची दोन ते अडीच लाखांपर्यंत फोटो विक्रीतून उलाढाल होते़ पंढरीतील १०० व्यावसायिकांतून दोन  कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यापाºयांमधून वर्तवला जात आहे. पाऊस झाल्यास त्याचा  फटका व्यवसाय घटण्यावर परिणाम होत असल्याचे पंढरपुरातील व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर