शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या गणरायाचे आज आगमन; पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:19 IST

गणेश चतुर्थीनिमित्त विठ्ठल गाभारा सजला दुर्वांनी; मनमोहक रूपाने मंदिर उजळले

ठळक मुद्देआज होणार गणरायाचे थाटात आगमनगणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे प्रशासनाचे आवाहनसोलापूर शहर व जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरया चा गजर

सोलापूर : लाडक्या गणरायाचं आज आगमन होत आहे सकाळपासूनच सोलापूर शहर व जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष दिसून येत आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणपतीला आवडणाऱ्या हिरव्यागार दुर्वांमध्ये पांढऱ्या पोषाखात श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यासह  सोलापूर शहर व जिल्ह्यात  कोरोनाचे संकट असले तरी लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सोलापूर सजले आहे. गणेशाच्या अगमनानिमित्त पंढरपूर मंदिरातील विठ्ठल गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूला गणेशाचे अष्टविनायक रुपातील मुर्ती ठेवण्यात आल्या आहेत. तसेच दुर्वांच्या शेतामध्ये सावळा विठूराया कडेवर हात ठेवून उभा राहिल्याचा भास होताना दिसत आहे. हिरव्यागार दुर्वांमध्ये पांढऱ्या पोषाखात श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलले आहे. गाभाऱ्यातली ही सजावट मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरGanesh Mahotsavगणेशोत्सव