या गावातील निराधार, गरजू अशा पाच महिलांची निवड करण्यात आली. दरमहा त्यांना अन्नदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अनिल सर्जे यांनी या योजनेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नामदेव महाराज पुकळे यांनी केले. याप्रसंगी संजय शिंदे, सिद्धू कोरे, काशिनाथ गवसणे, बसवराज पटणे, सिराज शेख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
-----०३सिंदखेड-अन्नपुर्णा---
सिंदखेड येथे अन्नपूर्णा योजनेची सुरुवात झाली. याप्रसंगी सरस्वती मोहन शिंदे, डॉ. अनिल सर्जे, सिद्धू कोरे, नामदेव पुकळे.
-----