शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीतील ६५ एकरमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:36 IST

मोहन डावरेपंढरपूर दि ३० : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून ६५ एकर क्षेत्रामध्ये दिंड्या विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारी आलेल्या दिंड्यांनी विसावा घेऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा गरज करीत ६५ एकराचा परिसर दुमदुमून सोडला़कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर ...

ठळक मुद्दे चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर परिसरात प्रशासनाच्या वतीने ३७३ प्लॉट तयार ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त

मोहन डावरेपंढरपूर दि ३० : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून ६५ एकर क्षेत्रामध्ये दिंड्या विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारी आलेल्या दिंड्यांनी विसावा घेऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा गरज करीत ६५ एकराचा परिसर दुमदुमून सोडला़कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर परिसरात प्रशासनाच्या वतीने ३७३ प्लॉट तयार करण्यात आले आहेत़ यामध्ये एकूण ३०० दिंड्यांमधील जवळपास १ लाख ३५ हजार ते दीड लाख वारकºयांच्या निवासाची सोय करण्यात आल्याची माहिती मोहोळचे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली़ वारीसाठी आलेल्या वारकºयांसाठी प्रशासनाच्या वतीने ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यामध्ये पाणी, वीज, तात्पुरती फायबरची स्वच्छतागृहे, प्रशस्त रस्ते आदी सुविधा देण्यात आल्या आहेत़ वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आपत्कालिन सुविधा केंद्रही सुरू केले आहे़