शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा सांभाळ न करणाºया अक्कलकोट येथील दोघांवर गुन्हा दाखल, बँकेच्या अधिकाºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:33 IST

अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजन्म देऊन जग दाखविलेल्या कुपुत्रांवर तक्रार देण्यासाठी चक्क पित्याला पोलीस ठाणे गाठण्याची आली वेळपोलिसांनी पालन-पोषण व कल्याण अधिनियम २००७ क्र. २४ अन्वये गुन्हा दाखल केलास्वत:चे घर दुसºयास भाड्याने देऊन वडिलांना घराबाहेर काढले

आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि २७ : अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असा गुन्हा दाखल होण्याची घटना देशात पहिलीच असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.याबाबत शिवय्या विरय्या स्वामी (वय ७५, रा. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी श्रीशैल शिवय्या स्वामी व चंद्रकांत शिवय्या स्वामी ही दोन्ही मुले वडिलांना सांभाळत नाहीत. १५ वर्षांपूर्वी फिर्यादीच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर आरोपींनी स्वत:चे घर दुसºयास भाड्याने देऊन वडिलांना घराबाहेर काढले. त्यामुळे फिर्यादीच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. फिर्यादी अनेक दिवसांपासून मुलांना सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांना वडिलांना सांभाळण्याची सद्बुद्धी आली नाही. जन्म देऊन जग दाखविलेल्या कुपुत्रांवर तक्रार देण्यासाठी चक्क पित्याला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. पोलिसांनी पित्याची व्यथा ऐकून हळहळले. पण मुलांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. दरम्यान, याबाबत चौकशी करून पोलिसांनी पालन-पोषण व कल्याण अधिनियम २००७ क्र. २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पो. नि. सूरज बंडगर करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस