शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! एव्हरेस्ट सर करून माघारी परतताना अकलूजच्या गिर्यारोहकाचा मृत्यू

By appasaheb.patil | Updated: May 24, 2019 15:06 IST

भारत सरकार कडून मृतदेह खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू

ठळक मुद्देअति थकव्यामुळे निहाल बागवान चा मृत्यू झाल्याची माहितीमृतदेह खाली आणण्यासाठी भारत सरकारकडून शर्तीचे प्रयत्न सुरूस्नेहलच्या निधनामुळे अकलूज सह सोलापूर जिल्हा परिसरात पसरली शोककळा

सोलापूर :  एव्हरेस्ट सर करणारा अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट कॅम्प-4 (26000 फूट) वर अति थकव्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूबद्दल नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' यांनी माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला निहाल याच कंपनीबरोबर एव्हरेस्ट चढाई मोहिमेवर गेला होता.

23 मे रोजी सकाळी 8.30 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेर्पाने खाली उतरण्यास सुरवात केली. एकाच दिवशी जगभरातील 200 पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत असल्यामुळे अनेक वेळा जाम होऊन प्रत्येक गिर्यारोहकाला खूप वेळ थांबावे लागत होते. अश्यातच अतिशय थकव्यामुळे कॅम्प-4 येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्वास घेतला अशी माहिती नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' चे केशव पुडीया यांनी दिली. 

 

भारत सरकारकडून मृतदेह खाली

आणण्यासाठी प्रयत्न

भारत सरकार कडून निहाल बागवान याचा मृतदेह एव्हरेस्ट कॅम्प 4 पासून खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याबद्दल एक मोहीम आखली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरEverestएव्हरेस्ट