शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

चुलीवर पदर पडल्यानं आजीबाई भाजल्या, उपचार सुरू

By विलास जळकोटकर | Updated: April 17, 2023 17:49 IST

करमाळा तालुक्यातील निंबोरी येथील घटना

विलास जळकोटकर, सोलापूर: काम करीत असताना अचानक चुकून चुलीवर पदर पडल्याने ७० वर्षाच्या आजीबाई भाजल्या. करमाळा तालुक्यातील निंबोरी येथे ही घटना घडली. त्यांच्यावर रविवारी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुणाबाई काशिनाथ खराडे (वय- ७०) असे भाजलेल्या आजीबाईचं नाव आहे.

सत्तर वर्षीय आजी गुणाबाई खराडे या निंबोरे (ता. करमाळा) येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. घरातील चुलीसमोरुन जाताना चुकून त्यांचा पदर पेटत्या चुलीवर पडल्याने त्या भाजल्या. नातलगांनी धावाधाव करुन पेटलेला पदर विझवला. त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. उन्हाळ्यामुळे भाजलल्या त्वचेला दाह होऊन अधिक त्रास जाणवू लागल्याने शनिवारी करमाळ्यातील सरकारी दवाखान्यात नेऊन उपचार केले. तेथे डॉक्टरांनी सोलापूरला जाण्याचा सल्ला दिल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर