शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By संताजी शिंदे | Updated: August 15, 2023 10:51 IST

पोलिसांनी घेतले ताब्यात : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना

सोलापूर : सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर, एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नव्या महसूल भावना समोर शासकीय ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणा नंतर त्यांच्या भाषणाला सुरूवात झाली. दरम्यान एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले व आत्मदहनाचा प्रयत्न केला.  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर भारत पाटील (रा.दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बँकेने त्यांच्या सातबारावर बोजा चढवल्यामुळे त्याने आत्मदानाचा प्रयत्न केल्याचे समजते. शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून, सदर बाजार पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत असे समजते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनFarmerशेतकरी