शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात संभाजी भिडे यांच्या विराेधात आंदाेलने, साेलापुरात मात्र समर्थनार्थ एकवटणार कार्यकर्ते 

By राकेश कदम | Updated: August 2, 2023 12:18 IST

सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जाेतिबा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांच्याविरुध्द राज्यभरात आंदाेलने सुरू आहेत. ...

सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जाेतिबा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांच्याविरुध्द राज्यभरात आंदाेलने सुरू आहेत. दुसरीकडे साेलापुरात भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी चार वाजता शेकडाे कार्यकर्ते एकवटणार आहेत. 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चाैकात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. संभाजी भिडे यांच्या विराेधात गेल्या पाच दिवसांपासून शहरातील विविध संघटनांनी आंदाेलने केली आहेत.

भिडे यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार, काॅंग्रेस, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यादरम्यान, शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते भिडे यांच्या समर्थनार्थ एकत्र येत आहेत.