शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

By admin | Updated: March 25, 2017 12:47 IST

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाई

सोलापूरात जुगार आड्यांवर धाड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर कारवाईसोलापूर : कळमण (ता़ उ़ सोलापूर) येथील जुगार आड्यावर धाड टाकून १ लाख ११ हजार रु चा मुद्देमाल पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीम पोलिसांंनी जप्त करून १२ आरोपींना ताब्यात घेतले़दरम्यान, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांचे आदेशान्वये सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कळमण (ता उत्तर सोलापूर) येथील जि.प शाळेच्या पाठीमागे पञाशेडमध्ये बालाजी गैवर्धन पैकेकर हा चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर धाड टाकली़ याप्रकरणी मनमत भगवान यादव, अर्जून जगन्नाथ कांबळे, राजाभाऊ गोरख नागाळे, आण्णा भारत लंबे, इनूस गुलाब शेख, रामू राजाराम पवार, वैजिनाथ महादेव पैकेकरी, देविदास विश्वनाथ क्षिरसागर,बाळू पांडूरंग तुपसमूंदर, तानाजी गणपत लंबे, पांडूरंग गोवर्धन लंबे, मैनोद्दीन आब्बास शेख यांना १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख ११ हजार ५३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रसंगी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि प्रकाश वाघमारे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, मिलिंद कांबळे, पो.कॉ प्रवीण पाटील, अमोल माने, अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, पांडूरंग केंद्रे, अमोल जाधव, स्वप्नील गायकवाड यांच्या टिमने हे काम केले आहे.