शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 8, 2023 22:06 IST

हा अपघात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी - महूद रोडवर सांगाेला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला. 

सोलापूर : देवदर्शन आटपून घराकडे परतताना चालकाचा ताबा सुटून धोकादायक वळणावर रिक्षा पलटी होऊन ७५ वर्षीय वृद्धा जागीच ठार झाल तर चार भाविक जखमी झाले. हा अपघात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी - महूद रोडवर सांगाेला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला.  चांगुणा अर्जुन मोहिते (७५, रा. करकंब, ता. पंढरपूर) असे मरण पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मीना रामदास माने (४८), सिध्दू अर्जुन मोहिते (४०, रा. करकंब, ता. पंढरपूर), नंदा सुभाष पवार(५४, रा. मंगळवेढा), लक्ष्मी गणेश चौगुले (३५ रा.दौंड, जि.पुणे) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अनिल रामदास माने (रा. करकंब, ता. पंढरपूर) हे आजी चांगुना, आई मीना, मामा सिद्धू, मावशी नंदा व मावस बहीण लक्ष्मी असे पाच जण मिळून मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून चालक राहुल हनुमंत पवार( रा. जुना कराड नाका पंढरपूर ) यांच्या रिक्षा (एम एच १३- सीटी- ४२०४) तून पंढरपूर तालुक्यात लोटेवाडी  येथील म्हसोबाच्या देवदर्शनासाठी गेले.

देवदर्शन आटोपून दुपारी ४.३० च्या सुमारास परतत असताना आचकदाणीजवळ वळणावर ताबा सुटून रिक्षा रोडच्या खाली पलटी झाली. अपघातात डोकीस मार लागून चांगुना जागीच मरण पावल्या तर चौघे जखमी झाले. रिक्षा चालक राहुल पवार यांचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर