शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:32 IST

महापालिकेच्या विशेष सभेला केवळ ३ नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम अभावी महापौरांनी सभा तहकूब केली़

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत केवळ ३ नगरसेवक उपस्थित सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर सभेत १८० कोटी खर्चाचा ड्रेनेज  ठेका देण्याचा विषय मंजुरीसाठी होता़

सोलापूर : महापालिकेच्या विशेष सभेला तीनच नगरसेवकांची उपस्थिती असल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी शनिवार ३१ मार्च रोजी होणारी महत्वाची सभा तहकुब केली़ महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केवळ ३ नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम अभावी महापौरांनी सभा तहकूब केली़ सभेला बसपाच्या आनंद चंदनशिवे, काँग्रेसच्या श्रीदेवी फुलारे, एमआयएमच्या साजेदा शेख हे तीनच नगरसेवक उपस्थित होते़ आजच्या सभेत १८० कोटी खर्चाचा ड्रेनेज  ठेका देण्याचा विषय मंजुरीसाठी होता़ त्यामुळे या विषयावरून चर्चा होणार असे वातावरण असतानाच अनेक सदस्यांनी सभेत दांडी मारली त्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर आली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका