शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कडबा कटरला स्पर्श होऊन सुस्तेत महिलेचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 12, 2024 21:32 IST

सोलापूर  : गोठ्यातील जनावरांना चारा टाकत असताना विद्युत कडबा कटरला स्पर्श होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने महिला ...

सोलापूर  : गोठ्यातील जनावरांना चारा टाकत असताना विद्युत कडबा कटरला स्पर्श होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने महिला मरण पावल्याची घटना पंढरपूर तालुक्यात सुस्ते येथे घडली.विठाबाई सत्यवान चव्हाण (वय ५५, रा. सुस्ते, ता. पंढरपूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून बुधवारी १२ जून २०२४ रोजी सकाळ नऊच्या दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठाबाई ह्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान कडबा कटर ह्या विद्युत उपकरणा स्पर्श होऊन त्यांना विजेचा करंट बसला. या घटनेत त्या जागीच मरण पावल्या.

दरम्यान कामानिमित्त घरातील माणसं ही पुण्याला गेली असल्याने तेथे कोणी नव्हते. दरम्यान रणजीत चव्हाण व सत्यवान पाखरे यांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी गावातील लोकांना याची माहिती दिली. कडबा कटरला पावसामुळे करंट आला होता. कडबा कटरला चिटकून विठाबाई सत्यवान चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात बिटू चव्हाण यांनी दिली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर