शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेस्टमधील खुनाचा १२ तासात उलगडा; मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच पकडले मारेकऱ्यास

By appasaheb.patil | Updated: July 18, 2023 17:50 IST

सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : रांजणी (ता. पंढरपूर) येथील फॉरेस्टमधील खुनाचा अवघ्या १२ तासात उलगडा झाला. मयताच्या अंत्ययात्रेपूर्वीच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्यास पकडले. नितीन माळी (रा. अनवली, ता. पंढरपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणी गावाच्या शिवारात अभिमान मारूती मेटकरी (वय ५५) यास डोकीत धारदार हत्याने मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. याबाबतचा गुन्हा पंढरपूर तालुका पेालिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना घडताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम मारेकऱ्याच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू व गोपनीय माहितीच्या आधारे मयताचे मारेकरी यांचा शोध घेत असताना पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास नितीन माळी याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचा तपास केला. उसने पैसे दिले होते, ते पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रांजणी गावाच्या शिवारातील फॉरेस्टमध्ये घेवून जावून जिवे ठार मारल्याची कबुली दिली. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, निलकंठ जाधवर, बिराजी पारेकर, पोह नारायण गोलेकर, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, पोकॉ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी पार पाडली.