शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात नवे ७ रूग्ण; वळसंग, अकलूज, मोहोळ, मुळेगांव, अक्कलकोटमधील रूग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:23 IST

कोरोनाचे रूग्ण वाढले; ७१ रूग्णांवर उपचार, ३३ रूग्णांनी केली कोरोनावर मात

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढलीकोरोनाबरोबरच सारीचेही रूग्ण आढळले३३ रूग्णांनी केली कोरोनावर मात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली आहे. शुक्रवारी नवे ७ रूग्ण कोरोनाचे आढळले. यात वळसंग, अकलूज, मोहोळ, मुळेगांव, अक्कलकोट, नवीन विडी घरकुलमधील रूग्णांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ११० कोरोना बाधित आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७१ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू असून ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शुक्रवारी आढळून आलेले रूग्ण पुढीलप्रमाण- सुमित्रा नगर, अकलूज, ता. माळशिरस- पारधी वस्ती, मुळेगांव, ता. दक्षिण सोलापूर- वळसंग ता. दक्षिण सोलापूर- मौलाली गल्ली, अक्कलकोट- नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर-सोहाळे, ता. मोहोळ

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या