शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेच्या पाच अधिकाºयांना ६० हजारांचा दंड, राज्य माहिती आयोगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:54 IST

शहरातील नागरिकांनी कामांसंदर्भात ‘माहिती अधिकारा’त मागितलेली माहिती न दिल्याने मनपातील पाच अधिकाºयांना राज्य माहिती आयोगाने ६० हजारांचा दंड ठोठावला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दंड वसूल करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत. 

ठळक मुद्देया पत्रात राज्य माहिती आयोगाने अपिलात आलेल्या अर्जावर निर्णय देत याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले आहेतराज्य माहिती आयोगाच्या सचिवांचे पत्र महापालिकेला आलेसंबंधित अधिकाºयांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून हा दंड वसूल करून कारवाईचा ५ मार्चपर्यंत अहवाल सादर केला जाणार : त्रिंबक ढेंगळे-पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : शहरातील नागरिकांनी कामांसंदर्भात ‘माहिती अधिकारा’त मागितलेली माहिती न दिल्याने मनपातील पाच अधिकाºयांना राज्य माहिती आयोगाने ६० हजारांचा दंड ठोठावला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दंड वसूल करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत. राज्य माहिती आयोगाच्या सचिवांचे पत्र महापालिकेला आले आहे. या पत्रात राज्य माहिती आयोगाने अपिलात आलेल्या अर्जावर निर्णय देत याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले आहेत. यामध्ये भूमी व मालमत्ता विभागाच्या उपअभियंता सारिका आकुलवार यांना दोन प्रकरणात १० हजार, नगररचना विभागाचे तत्कालीन प्रमुख महेश क्षीरसागर यांना ४ प्रकरणात २५ हजार, कर संकलन विभागाच्या चंद्रभागा बिराजदार (निवृत्त) यांना ५ हजार, आर. पी. गायकवाड यांना ५ हजार आणि नगर अभियंता कार्यालयाकडील हणमंत आदलिंगे (बांधकाम विभाग) यांना १० हजार दंड ठोठावण्यात आला आहे. भूमी व मालमत्ता, नगरविकास, कर संकलन आणि बांधकाम विभागाकडे नागरिकांची अनेक कामे निघतात. बºयाच क्लिष्ट प्रकरणात नागरिकांना माहिती देणे टाळले जाते. लोकशाही दिनात अर्ज करूनही यात समाधानकारक तोडगा काढला जात नाही. त्यामुळे नागरिक माहितीच्या अधिकारात अर्ज करतात. त्यामुळे संबंधित अर्जदार राज्य माहिती आयोगाकडे अपील करीत आहेत. याकडेही या विभागाचे प्रमुख दुर्लक्ष करताना आढळतात. याचा मोठा फटका या पाच अधिकाºयांना बसला आहे. राज्य माहिती आयोगाकडून मनपातील अधिकाºयांना एकाचवेळी इतका दंड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. -----------------राज्य माहिती आयोगाने आयुक्तांना याबाबत पत्र पाठविले आहे. त्यावर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे संबंधित अधिकाºयांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून हा दंड वसूल करून कारवाईचा ५ मार्चपर्यंत अहवाल सादर केला जाणार आहे. - त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका