शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात ५ लाखाची हातभट्टी दारू जप्त, वळसंग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली पोलीसांनी गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:43 IST

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर विना परवाना अवैधरित्या हातभट्टी वाहतुक करणारी टाटा सुमो गाडी अडवून सुमारे ५ लाखांची दारू वळसंग पोलीसांनी जप्त केली़

ठळक मुद्देसदर मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवुन वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाहन तपासणी केली असता त्यात ४०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : सोलापूर-अक्कलकोट मार्गावर विना परवाना अवैधरित्या हातभट्टी वाहतुक करणारी टाटा सुमो गाडी अडवून सुमारे ५ लाखांची दारू वळसंग पोलीसांनी जप्त केली़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ आपल्या कर्मचाºयांसमवेत अक्कलकोट रोडवरील वळसंग येथे नाकाबंदी करीत थांबले होते़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ यांनी संशयरित्या येत असलेल्या वाहन टाटा सुमो एमएच १३ एफ ९५१० यास थांबण्यास सांगितले़ मात्र वाहनचालकाने हे वाहन न थांबविता थेट वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला़ याबाबत पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ यांना संशय आल्याने अडसुळ यांनी आपल्या कर्मचाºयांना मदतीला घेऊन त्या वाहनाचा पाठलाग केला़ सिनेस्टाईल पाठलाग करून सोलापूर शहरानजीक हे वाहन अडविण्यात आले़ ते वाहन तपासणी केली असता त्यात ४०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली़ सदर मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवुन वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे़ या  कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास अडसुळ, सहा़ पोलीस निरीक्षक मंगाने ,पवार, पोहेकॉ/इनामदार, गायकवाड,चव्हाण, काळजे, पाटील यांनी केली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस