शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत अन्नछत्रालयास ४५० किलो धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी साहित्यिक हा समाजाच्या मनाला उभारी देण्याचे काम करत असतो आणि बुद्धीसोबतच पोटाची भूक ...

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी साहित्यिक हा समाजाच्या मनाला उभारी देण्याचे काम करत असतो आणि बुद्धीसोबतच पोटाची भूक भागविण्याचा मंडळाचा आजचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार काढले. यावेळी ज्येष्ठ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांनीही मनोगतामध्ये सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजात सुखाची पेरणी होत असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, अशोक हेड्डा, मुरलीधर चव्हाण, प्रा. किरण गाढवे, अशोक इनामदार, प्रा. सुरेश राऊत, बापू तेलंग यांच्यासह कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, सचिव चन्नबसवेश्वर ढवण, प्रकाश गव्हाणे, शब्बीर मुलाणी, डॉ. रविराज फुरडे, संतोष पाठक, हर्षद लोहार आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी कवी कालिदास मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, कार्याध्यक्ष प्रा. अशोक वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर आहिरे, सहसचिव आबासाहेब घावटे, सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद, दत्ता गोसावी, सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर आदींचेही सहकार्य लाभले आहे.

-----

फोटो : २३ बार्शी

कवी कालिदास मंडळाच्यावतीने अन्नछत्रालयास ४५० किलो धान्याची मदत करताना उपस्थित मान्यवर.

----