शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातून ३३ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त; एक्साइज विभागाची मोठी कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 22, 2023 19:06 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे.

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, २२ फेब्रुवारी रोजी निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीच्या आधारे सोलापूर पुणे हायवे रोड ते हिरज रोडच्या उजव्या बाजुस बंदिस्त आरसीसी बंगल्यामध्ये हिरज (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी दुपारच्या सुमारास धाड टाकली असता बंगल्यामधील एका  कुलुपबंद असलेल्या खोलीत गोवा राज्यात विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला विदेशी दारुचा साठा मिळून आला. या कारवाईत बत्तीस लाख एकोणविस हजार नऊशे वीस किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी कोणीही मिळून न आल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने निरिक्षक सदानंद मस्करे पुढील तपास करीत आहेत. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, जवान-नि-वाहनचालक रशिद शेख व संजय नवले  यांनी पार पाडली.

टॅग्स :Solapurसोलापूर