शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने सुरू, यंदाच्या हंगामात ५ लाख ६२ हजार लाख मे़टन ऊसाचे झाले गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 13:15 IST

ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.

ठळक मुद्दे तीन साखर कारखाने सुरू होणे बाकी यावर्षी जवळपास १० साखर कारखाने बंदच राहण्याची शक्यताजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी धाडसाने कारखाने सुरू केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे.  तीन साखर कारखाने सुरू होणे बाकी आहेत.सध्या ऊसदराचा विषय ऐरणीवर असला तरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी धाडसाने कारखाने सुरू केले आहेत. एकीकडे शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे तर दुसरीकडे शेतकºयांना ऊस घालण्याची चिंता आहे. याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावल्याने व सदाभाऊ खोत मंत्री असल्याने आंदोलनाची धार पूर्वीसारखी राहिली नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस असल्याने व यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने उसाची वाढ चांगली झाल्याने यावर्षी एकरी अधिक उतारा पडू लागल्याने शेतकºयांनाही ऊस घालण्याची चिंता आहे. यावर्षी जवळपास १० साखर कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत २६ साखर कारखान्यांनी ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते.----------------मेट्रिक टन गाळप कारखाने...लोकमंगल बीबीदारफळ- १० हजार ५११ लाख मे.टन, लोकमंगल भंडारकवठे- ४ हजार ८८५ लाख मे.टन, लोकनेते- ४३ हजार ७१४ मे.टन., भीमा- १८ हजार ८८० मे.टन., चंद्रभागा- १५,५०२ मे.टन., विठ्ठल गुरसाळे- ६१५५ मे.टन., विठ्ठलराव शिंदे- एक लाख ४ हजार ४७७ मे.टन., सासवड माळी शुगर- २५ हजार ६० मे. टन., सहकार महर्षी- ६१,७५७ मे.टन., पांडुरंग श्रीपूर- ५००० मे.टन., सिद्धेश्वर- ३,५०० मे.टन., मकाई करमाळा- ७ हजार ५६० मे.टन., आदिनाथ- ९,४१९ मे.टन., संत दामाजी- १०,६७० मे.टन., विठ्ठल शुगर म्हैसगाव- १०,२९२, सिद्धनाथ तिºहे- ११,६९० मे.टन., जकराया शुगर- १३,९०० मे.टन., इंद्रेश्वर बार्शी- ३१ हजार ५० मे.टन., भैरवनाथ विहाळ- ३१, ३७० मे.टन., फॅबटेक शुगर- १७,८८५ मे.टन., युटोपियन- २७,८५० मे.टन., भैरवनाथ लवंगी- १४,९२० मे.टन., बबनराव शिंदे शुगर- १८,१६० मे.टन., जयहिंद शुगर- २५ हजार मे.टन., शंकररत्न आलेगाव- २४,५७० मे.टन., गोकुळ शुगर धोत्री- ७७९० मे.टन.