शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून सायकलवरून आलेले २४ भाविक कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:08 IST

नाशिकहून पंढरपूरला आलेले सर्वच्या सर्व २४ जण कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्या गावातील १४ जणांनाही लागण

सोलापूर: नाशिक जिल्ह्यातील जानोरी (ता. दिंडोरी) गावातील २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे चोवीस भाविक सायकल रॅलीने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. मात्र गावी परत गेल्यानंतर त्या सर्व २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेले गावातील व कुटुंबातील इतर चौदा जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली. दरम्यान या भाविकांना कोरोनाची लागण प्रवासादरम्यान झाली की पंढरपूर शहरात झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाशिक जिल्ह्यातील 24 भाविक सायकल घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटपून हे भाविक गावी परतल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याबाबतची माहिती जानोरी ग्रामपंचायतीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली. हे सर्व भाविक गावी परतले आहेत पंढरपूरला जाऊन आलेले सगळेच्या सगळे भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे.