शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २० हजार विकास सोसायट्यांना आता खत विक्रीचे परवाने मिळणार, केंद्राच्या सहकार खात्याचा आदेश 

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 24, 2023 17:48 IST

राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात येत आहे.  याच संस्थांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत.

सोलापूर- केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील संगणकीकरण होत असलेल्या २० हजार ८४४ विकास सोसायट्यांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचा परवाना देण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात २२ विकास सोसायट्यांना सध्या परवाने देण्यात आले असून कृषी व सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने हे काम राज्यभरात सुरू झाले आहे.

सेक्रेटरीच्या चिठ्ठ्या-चपाट्यावर सध्या विकास सोसायट्यांचा व्यवहार चालतो. तो संगणकीकरणाद्वारे ऑनलाईन करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन निधीही दिला. त्यातून राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्था संगणकीकरण करण्यात येत आहे.  याच संस्थांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत.  

राज्यात ७७८ सोसायट्यांना खत दुकाने

राज्यातील ७७८ विकास सोसायट्यांना खत विक्रीचे परवाने दिले असून त्या- त्या गावात खत विक्री या विकास सोसायट्या करतात. सोलापूर जिल्हात २२ विकास सोसायट्यांना खत विक्रीचा परवाना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय संगणकीकरण होणाऱ्या नव्याने २० हजार विकास संस्थांना किरकोळ खत विक्रीचा परवाना दिला जात आहे. या परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रात रुपांतर होणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सुरुवातीला जिल्हातील २०० सोसायट्यांना किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत. तसे संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. - आबासाहेब गावडेसहायक निबंधक, सहकारी संस्था सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरCentral Governmentकेंद्र सरकार