शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

सोलापुरात १५०० किलो चंदन जप्त

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 14:14 IST

मोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई४२ लाख १० हजार इतकी झाली रक्कममोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून वाफळे गावाच्या शिवारात राहणाºया श्रीकृष्ण उर्फ बिनू बळीराम दाढे हा त्याच्या शेतातील राहत्या घरी व घराच्या पाठीमागील बाजूस चोरीच्या चंदनाची तोडलेली लाकडे याचा एकत्रित साठा करून परजिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यावरून विशेष पथकातील परीवेक्षाधिन संदीप मेटके, सपोनि संदीप धांडे, सपोनि गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस कॉ़ प्रवीण पाटील, अमोल जाधव, दिनेश राठोड, अमोल माने, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, पांडुरंग केंद्रे, महादेव लोंढे, बालाजी नागरगोजे, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, अक्षय दळवी, सिद्धाराम स्वामी आदींच्या पथकाने २८ जुलै रोजी सकाळी १० वा़च्या दरम्यान छापा टाकला असता बिनू दाढे याने पांढºया रंगाच्या गोण्यात घरातील एका खोलीमध्ये व घराच्या पाठीमागील बाजूस सुगंधित चंदनाची लाकडे ठेवली असल्याचे आढळून आले़ चंदनाच्या गोण्याचे वजन केले असता १५८० किलो इतके वजन भरले़ त्याची किंमत ४२ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे सपोनि संदीप धांडे यांनी सांगितले. या प्रकरणी दाढे याच्यावर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.