शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात गोदुताई वसाहतीमधील स्वच्छता मोहिमेत १५० टन कचरा संकलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:01 IST

सोलापूर : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवार २ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कॉ गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती़ या मोहिमेत वसाहतीमधील १५० टन ओला, घन, सुका कचरा संकलन करून ...

ठळक मुद्दे- स्वच्छता मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग- माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा सक्रीय सहभाग- महिलांची संख्याही लक्षणीय, परिसरात स्वच्छता

सोलापूर : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवार २ आॅक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कॉ गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती़ या मोहिमेत वसाहतीमधील १५० टन ओला, घन, सुका कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 या मोहिमेत सभासद संस्थेचे संचालक, पदाधिकारी, विद्यार्थी, तरुण, महिला व सामाजिक संघटना आदींचा सक्रीय सहभाग होता़  यावेळी सिटुचे महासचिव एम एच शेख युसूफ शेख, मेजर नसीमा शेख, शेवंता देशमुख, कूर्मया म्हेत्रे, फातिमा बेग, अनिल वासम, अशोक बल्ला, नरसिंग म्हेत्रे, हसन शेख, वसीम मुल्ला, वसीम देशमुख, वीरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, सनातन म्हेत्रे, आप्पाशा चांगले, बापू साबळे, किशोर मेहता, बाबू कोकने, रफीक काझी, प्रभाकर गेंटयाल, राजू गेंटयाल, नरेश गुल्लापल्ली, नवनीत अंकम, नितिन कोळेकर, मायप्पा मस्के, रवि म्हेत्रे, मनोज बल्ला, धानेश जत्ती, अंबादास वासी, बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, मल्लिकार्जुन बेलियार, मोहन कोक्कूल, मोहन बडगु, अल्लाउद्दीन शेख, संतोष पुकाळे, अरुणा गेंटयाल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान