शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

११९ शाळांना एल.सी.डी., २५१ शाळांना संगणक

By admin | Updated: June 23, 2014 01:02 IST

जिल्हा परिषद: सेसमधून सव्वा कोटीची केली खरेदी

सोलापूर: जिल्ह्यातील ११९ जिल्हा परिषद शाळांना एल.सी.डी. प्रोजेक्टर दिले तर २५१ शाळांसाठी संगणक मंजूर झाले आहेत. ते शाळांमध्ये बसविले जात असल्याचे शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद सेसमधून सव्वा कोटीची रक्कम खर्च करुन ही खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. एल.सी.डी. प्रोजेक्टर मंजूर झालेल्या प्राथमिक शाळा- बोचरे वस्ती (करकंब), रानमळा, तुंगत, भंडीशेगाव, भाळवणी मुली, गादेगाव, मठ वस्ती कासेगाव, फुलचिंचोली, कासेगाव-२, ईश्वरवठार, शेंडगे वस्ती, सांगवी, करोळे (पंढरपूर), मार्डी, कवठे, बेलाटी, बीबीदारफळ- १ (उत्तर सोलापूर), पानगाव मुली, विद्यानगर वैराग, काळेगाव, उपळे मुले, चारे, पिंपळगाव धस, पांगरी मुले, उमरगे, खांडवी मुली, लोखंडे वस्ती, जावीर वस्ती, पाटखळ, माचणूर, गोणेवाडी, लोणार वस्ती निंबोणी, फटेवाडी, डोणज, मरवडे मुले, मरवडे मुली, भाळवणी, शिवडगाव, येड्राव, बोराळे मुली, हाजापूर, अरळी, रेवेवाडी, हुलजंती, आसबेवाडी (मंगळवेढा), लऊळ, परिते, अंजनगाव खे., भोसरे, वडोली, चव्हाणवाडी, कुर्डू मुली, निमगाव टें., उजनी मा., उपळाई खु., कव्हे, बेंबळे, तुळशी (माढा), गव्हाणे वस्ती, कुरनूर, वागदरी मुले, इब्राहिमपूर कन्नड, कडबगाव मराठी, हालचिंचोली, मुंढेवाडी कन्नड, दुधनी मराठी (अक्कलकोट), आढेगाव, पेनूर नं-२, पोखरापूर, भांबेवाडी, कुरुल, पीरटाकळी, कोरवली, वाफळे, कुरुल उजनी वसाहत, परमेश्वर पिंपरी, कुरणवाडी, आष्टी (मोहोळ), उदनवाडी, कोळा, नाझरे, चिकमहुद, जवळा, अकोला, वाढेगाव, सोमेवाडी, हात्तीद, वाटंबरे (सांगोला), पिलीव मुले, वेळापूर मुले, यशवंतनगर, अकलूज मुले, बोरगाव, महाळुंग, कन्या माळशिरस, सदाशिवनगर, कन्या नातेपुते, फोंडशिरस, घुले वस्ती पानीव (माळशिरस), सावडी, कुंभेज, जातेगाव, पांडे, कविटगाव, वांगी-१, पोथरे, घाटी, दिवेगव्हाण, राजुरी (करमाळा), माळकवठे, मंद्रुप मुले, वळसंग मराठी, कासेगाव, निंबर्गी, होटगी मराठी, दिंडूर, कंदलगाव मुले, दर्गनहळ्ळी, होटगी (भीमानगर) (दक्षिण सोलापूर).-----------------------------तालुकानिहाय संगणकाची संख्याजिल्ह्यातील जि.प.च्या २५१ प्राथमिक शाळांना संगणक मंजूर करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्याला २९, उत्तर तालुक्याला ९, बार्शी तालुक्याला २३, मंगळवेढा तालुक्याला १७, मोहोळ तालुक्याला २५, अक्कलकोट तालुक्याला २३, सांगोला तालुक्याला २३, माळशिरस तालुक्याला ३६, करमाळा तालुक्याला २२, दक्षिण सोलापूर तालुक्याला १९, माढा तालुक्याला २५ संगणक दिले आहेत.