शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पाण्यात व्हिडीओ शूट करताना सापडला आयफोन... सुरू करताच झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 16:54 IST

जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय होणार? काही वेळातच खिशाला कात्री लागू शकते. अशातच जर हा आयफोन असेल तर मग खर्च सांगायलाच नको.

जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय होणार? काही वेळातच खिशाला कात्री लागू शकते. अशातच जर हा आयफोन असेल तर मग खर्च सांगायलाच नको. परंतु, एका यूट्यूबरला नदीमध्ये एक आयफोन सापडला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यवस्थित चालू होता. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा फोन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त वेळापासून नदीमध्ये पडलेला असावा. 

यूएसमधील यूट्यूबर मायकल बेनेट (Michael Bennet) नगेटनॉगिंग (Nuggetnoggin) नावाचं एक चॅनल चालवतो. याआधीही मायकलने पाण्यामध्ये अनेक किमती वस्तू शोधल्या आहेत. परंतु, यूएस साउथ कॅलिफोर्नियातील एडिस्टो नदीमध्ये डीप डायविंग दरम्यान मेटल डिटेक्टरच्या मदतीने त्याला हा आयफोन सापडला असल्याचेही त्याने सांगितले. 

हा व्हिडीओ मायकलने काही दिवस अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला होता. जो आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. 

तुम्हीही पाहू शकता हैराण करणारा हा व्हिडीओ : मायकलने डब्लूडीएएम7 नावाच्या एका न्यूज चॅनलल सांगितले की, हा फोन नक्की कोणाचा आहे, हे ओळखणं फार अवघड होतं. कारण फोनला पासवर्ड होता. परंतु आम्ही त्या फोनमधील सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं आणि या फोनच्या मालकाला शोधलं. 

हा आयफोन एरिका बेनेट नावाच्या एका महिलेचा होता. महिलेचा हा फोन 19 जून 2018 या दिवशी फॅमिली ट्रिपसाठी गेली असताना नदीमध्ये पडला होता. एरिकाने सांगितलं की, तिला हा फोन पुन्हा मिळाल्यामुळे ती फार खूश आहे. हा आयफोन पाण्यापासून फोन वाचवणाऱ्या एका कव्हरमध्ये होता. यामुळे तो खराब झाला नाही.

याआधीही मायकलला अनेक मोबाइल सापडले असून त्यांना त्यांच्या ओनरपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्यतेवढे प्रयत्न मायकलने केले आहेत. याव्यतिरिक्त त्याला अॅपल वॉच, सोन्या अंगठी, कॅश, चाकू आणि ज्वेलरी यांसारख्या गोष्टी सापडल्या आहेत.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूब